Home <<<Books Biographical Novels List of Books >>>
११७ पुस्तकांपैकी भा. द. खेर यांच्या १४ चरित्रात्मक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या
संत तुकाराम महाराजांच्या दैवी जीवनावरील ही हृदयस्पर्शी वास्तवदर्शी कादंबरी. ह्या कादंबरीत महाराजांच्या बालपणापासून त्यांच्या अंतिम महायात्रेपर्यंतचा प्रवास रेखाटला आहे.
Buy: Paperback
राणी लक्ष्मीबाईंनी आपलं संस्थान वाचवण्यासाठी इंग्रजांशी शर्थीने झुंज दिली. तिच्या स्त्री सहकारी सुंदर-मुंदर आदींनी इंग्रजांशी प्राणपणानं लढा दिला. पण अखेर तिचा क्रूर अंत केला गेला. राणीचा पराक्रम रेखाटणारी ही हृदयद्रावक कादंबरी.
Buy: Paperback
मराठी रंगभूमीवरील महान कलावंत बालगंधर्व. महाराष्ट्राला पडलेलं एक पहाट-स्वप्न! यशाची शिखरं गाठलेल्या या कलावंतानं दुर्दैवाचे दशावतारही अनुभवले. त्यांच्या जीवनावरील ही आत्मकथनात्मक कादंबरी.
एकाच घरातील तिघे बंधू देशासाठी फासावर जाण्याचं हे जगातील एकमेव उदाहरण! मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बालवयातच शपथ घेतलेल्या चापेकर बंधूंच्या क्रांतिकार्यावरील ही हृदयस्पर्शी कहाणी.
Home <<<Books Biographical Novels List of Books >>>