Home <<< About Events Contact >>>
कै. भा. द. खेर यांच्या आयुष्यात असंख्य समारंभ झाले. त्यातील काही निवडक:-
'केसरी'च्या एका कार्यक्रमात. मंचकावर:- म.म. दत्तो वामन पोतदार, ना. यशवंतराव चव्हाण इ.
मा. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समवेत, नवी दिल्ली
मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसामवेत, 'क्रांतिफुले'च्या प्रकाशनाप्रसंगी, पुणे
'हिरोशिमा' इंग्रजी आवृत्ती प्रकाशनादरम्यान सन्माननीय राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सत्कार
'संजीवन' कादंबरीचा प्रकाशन समारंभ. सत्कार हस्ते: ह.भ.प. किसनमहाराज साखरे. सोबत डॉ. विश्वनाथ कराड, संचालक-संस्थापक MIT
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील 'पूर्णाहुती' कादंबरीचा प्रकाशन समारंभ. हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. टिळक स्मारक मंदिर, पुणे
'हिरोशिमा' लिहिण्यासाठी जपानमध्ये. पहिल्या अणुबॉम्बने प्रभावित लोकांच्या मुलाखती घेताना. जपानी वृत्तपत्रांनी घेतलेली दाखल
स्टेट-गेस्ट या नात्याने तत्कालीन अस्तित्वात असलेल्या 'बर्लिन वॉल'पुढे
'रामायण' मालिकेचे निर्माते मा. रामानंद सागर यांच्या हस्ते भा. द. खेरांचा पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात जाहीर सत्कार
आचार्य अत्रे यांच्या समवेत: सोबत पं. अरविंद गजेंद्रगडकर
'योगदा' संस्थेच्या कार्यक्रमात
'गंधर्वगाथा' कादंबरीचे प्रकाशन. हस्ते श्रीमती जयमाला शिलेदार. सोबत गंगाधर महाम्बरे
आचार्य अत्रे यांच्या समवेत: सोबत पं. अरविंद गजेंद्रगडकर
'योगदा' संस्थेच्या कार्यक्रमात
'गंधर्वगाथा' कादंबरीचे प्रकाशन. हस्ते श्रीमती जयमाला शिलेदार. सोबत गीतकार गंगाधर महाम्बरे
'अमृतपुत्र' कादंबरीचा प्रकाशन समारंभ. हस्ते: प्रा. शिवाजीराव भोसले, अध्यक्ष: मा. ना. मधुकरराव चौधरी
'योगदा' संस्थेच्या कार्यक्रमात
'योगदा' संस्थेच्या कार्यक्रमात
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील 'पूर्णाहुती' कादंबरीचा प्रकाशन समारंभ. हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. टिळक स्मारक मंदिर, पुणे
मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसामवेत, 'क्रांतिफुले'च्या प्रकाशनाप्रसंगी, पुणे
'हिरोशिमा'च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन, १९८४. मेहता पब्लिशिंग हाउस. हस्ते ना. यशवंतराव चव्हाण. अध्यक्ष मा. लक्ष्मणशास्त्री जोशी, त्याप्रसंगी ना. जयंतराव टिळक आणि मा. अनिल मेहता.